Pahilya divshi Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
पहिल्या दिवशी
पहिल्या दिवशी
पहिल्या दिवशी
पहिल्या दिवशी
पहिल्या दिवशी देवाने प्रकाश केला
प्रकाशाने अंधार नाहीसा केला
दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या दिवशी देवाने अंतराळ केले
खालचे आणि वरचे जल वेगळे केले
तिसऱ्या दिवशी
तिसऱ्या दिवशी देवाने समुद्र केले
भूमीवरील सर्व झाडे त्याने उगविले
चौथ्या दिवशी
चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र, तारेही केले
दिवसा सूर्य रात्री चंद्र त्याने नेमिले
पाचव्या दिवशी
आकाशातील पक्षी आणि जलातील मासे
पाचव्या दिवशी देवाने हे सर्व केले
सहाव्या दिवशी
सहाव्या दिवशी देवाने मानव घडविला
ग्रामपशू वनपशू त्याने निर्मिले
सातव्या दिवशी
हे सर्व पाहून देव आनंदित झाला
सातव्या दिवशी देवाने विसावा घेतला