Jugu Jugu Gadi Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
झुक झुक गाडी जीवनाची
आमुच्या ख्रिस्त येशूची
ख्रिस्त गाडीचा चालक
आमुच्या जीवनाचा तो मालक
प्रवासी अनेक विश्वासी
गाडी जाई स्वर्गासी
पाप करी जो
पवित्र आत्मा सिग्नल देई त्यासी
आले स्टेशन गर्वाचे
एकमेकाकडे बघण्याचे
मी आहे असा, तो आहे तसा
गाडी गेली निघून, तुम्ही इथेच बसा
आले आले मोहगाव
त्यात लोकांना अति हाव
गाडीत बसले नितीमान राव
गाडीने घेतली स्वर्गाची धाव