mi jato mi jato sunday schoolla Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
मी जातो, मी जातो, संडेस्कूल-ला
मी जाते, मी जाते, संडेस्कूल-ला
आम्ही जातो, आम्ही जातो, संडेस्कूल-ला
देवाचे वचन शिकायला
मी जातो, मी जातो, संडेस्कूल-ला
मी जाते, मी जाते, संडेस्कूल-ला
आम्ही जातो, आम्ही जातो, संडेस्कूल-ला
देवाची प्रार्थना करायला
मी जातो, मी जातो, संडेस्कूल-ला
मी जाते, मी जाते, संडेस्कूल-ला
आम्ही जातो, आम्ही जातो, संडेस्कूल-ला
देवाची गाणी गायला
मी जातो, मी जातो, संडेस्कूल-ला
मी जाते, मी जाते, संडेस्कूल-ला
आम्ही जातो, आम्ही जातो, संडेस्कूल-ला
देवाचे लेकरू असे जगायला