Pida Pida Marathi Song Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2022
Lyrics
पीडा पीडा दहा पीडा
एका मागून एक आल्या मिसरावर
पहिल्या वेळी झालं पाण्याचं रक्त
दुसऱ्या वेळी बेडकांच डराव डुक, डराव डुक
पीडा पीडा दहा पीडा
एका मागून एक आल्या मिसरावर
तिसऱ्या वेळी झाल्या धुळीच्या उवा
चौथ्या वेळी गोमाश्यांचा थवाच थवा
पीडा पीडा दहा पीडा
एका मागून एक आल्या मिसरावर
पाचव्या वेळी गुरांवर मरीची पीडा
सहाव्या वेळी सर्वांवर गळवा व फोडा
पीडा पीडा दहा पीडा
एका मागून एक आल्या मिसरावर
सातव्या वेळी गारां व अग्निचा लोळ
आठव्या वेळी आले टोळच टोळ
पीडा पीडा दहा पीडा
एका मागून एक आल्या मिसरावर
नवव्या वेळी गडप झाले निबीड अंधकारात
दहाव्या वेळी सर्व प्रथमवत्साचा मृत्यू
येणार येणार आणखी एक पीडा
ती तर आहे नरकाची पीडा
पश्र्चाताप करून पापाचा
करा विश्वास देव पुत्राचा
मग म्हणाल तुम्हीही आमच्या बरोबर
नाही पीडा आता नाहीच पीडा
कारण येशु ख्रिस्त आहे माझा प्रभु
माझाच तारणारा