Sharyat sharyat dhavanyachi Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
शर्यत, शर्यत धावण्याची
अनंत मुकुट मिळण्याची
धीराने धावा, धावेवर धावा
वाट मिळेल आम्हा स्वर्गाची
पाप भार सर्व टाकुनी
मोह जगातील सोडूनी
मनन करा, शास्त्रही वाचा
गोडी लावूया वचनाची
सूयुद्ध मी करीन
धाव माझी मी संपवीन
नितीमत्वाचा मुकुट मिळवून
विश्वास मी राखीन