Kon mhane Dev nahi Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
कोण म्हणे, देव नाही
नोहाला विचारा
सांगेल तो
तारूद्वारे वाचवणारा देव
कोण म्हणे, देव नाही
याकोबाला विचारा
सांगेल तो
शिडी द्वारे भेटणारा देव
कोण म्हणे, देव नाही
बालामाला विचारा
सांगेल तो
गाढवी द्वारे बोलणारा देव
कोण म्हणे, देव नाही
लाजाराला विचारा
सांगेल तो
पुनरुत्थान करणारा देव
कोण म्हणे, देव नाही
इयोबाला विचारा
सांगेल तो
दुप्पट आशीर्वाद देणारा देव
कोण म्हणे, देव नाही
मला विचारा
सांगतो मी जो
ख्रिस्ताद्वारे तारणारा देव