tumcha janm molacha Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
तुमचा जन्म मोलाचा
तुम्ही मोलाचे
तुमचे जीवन मोलाचे
तुम्ही मोलाचे
आकाशातील पाखरांकडे तुम्ही पाहा
पेरत नाहीत कापत नाहीत तरी बागडतात
तुम्ही तर त्यापेक्षा कित्ती मोलवान
स्वर्गीय पित्याच्या दृष्टीकोनात
माझे जीवन असे प्रभूच्या हातात
जर येशू प्रभु माझ्या हृदयात
माझ्या उठण्यात बसण्यात
त्याचे वचन सर्वदा चिंतनात