Aik Prabhu Marath Wedding Song Lyrics
- Genre:Gospel
- Year of Release:2023
Lyrics
ऐक प्रभू ही प्रतिज्ञा
दे सामर्थ्य ती पाळाया
प्रतिदिनी ती स्मरूनी
तुझ्या कृपेत चालाया
हर्ष फार हर्ष फार तूच ह्या दोघांचा आधार
हर्ष फार हर्ष फार तूच ह्या दोघांचा आधार
एक मनाचे करुनी
एक शरीर होऊनी
तुझ्या प्रीतीचा हो प्रचार
तुझ्या प्रेमाचा हो प्रसार
हर्ष फार हर्ष फार तूच ह्या दोघांचा आधार
हर्ष फार हर्ष फार तूच ह्या दोघांचा आधार