Abrahamacha Dev Lyrics
- Genre:Kids
- Year of Release:2023
Lyrics
अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव,
एल-एलोहे इस्त्राएल
अभिवचन देऊनी त्याचे स्मरण ठेवितो
योग्यवेळी अभिवचन पूर्ण करितो
देवाचे वचन कधी नाही बदलणार
स्वर्गामध्ये सर्वदा ते स्थिर राहणार
स्वप्नाद्वारे योसेफाशी देव बोलला
सर्वांमध्ये देव तुला ऊं च करणार
वचनानुसार प्रभु येशु स्वर्गातून येणार,
विश्वासणाऱ्यांना तो स्वतः घेऊन जाणार