Lahanpan Dega Deva Lyrics
- Genre:Folk
- Year of Release:2021
Lyrics
लहानपण दे गा देवा ।
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार
जया अंगीं मोठेपण
तया यातना कठीण, तया यातना कठीण
मुंगी साखरेचा रवा ||
तुका ह्मणे बरवे जाण, बरवे बरवे बरवे जाण |
व्हावे लहानाहून लहान ||
लहानपण दे गा देवा ।
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ||