
Tuzech Geet Aahe ft. Mayuri Nimonkar Lyrics
- Genre:Acoustic
- Year of Release:2021
Lyrics
तुझेचं गीत आहे, ओठांवरी अजूनं
तुझीचं प्रीत आहे, हृदयांतरी अजूनं
तुझेचं गीत आहे, ओठांवरी अजूनं
तुझीचं प्रीत आहे, हृदयांतरी अजूनं ।। ध्रु ।।
अजूनं चंद्र वेडा, झुरतो नभात माझ्या
अजूनं चंद्र वेडा, झुरतो नभात माझ्या
अजूनं चंद्र वेडा, झुरतो नभात माझ्या
तू मालवून दीपं, गेला जरी निजूनं... ।। १ ।।
तुझेचं गीत आहे, ओठांवरी अजूनं...
पाहते तुला मी मलाचं शोधताना
पाहते तुला मी मलाचं शोधताना
पाहते तुला मी मलाचं शोधताना
गर्दीत तूचं वेड्या, गेलास हरवूनं... ।। २ ।।
तुझेचं गीत आहे, ओठांवरी अजूनं
तुझीचं प्रीत आहे, हृदयांतरी अजूनं