![Birthday Ahe Maza Yaaracha ft. Mahendra Patil](https://source.boomplaymusic.com/group10/M00/09/09/99fd74042de64fd0aa463f9ad0857abb_464_464.jpg)
Birthday Ahe Maza Yaaracha ft. Mahendra Patil Lyrics
- Genre:Electronic
- Year of Release:2021
Lyrics
आला डीजेवाला गान लावलय बड्डेवाला
जमलाय कोलिवारा केक हानलाय चोकलेटवाला
पोर पोरीही जमलीन पार्टीला थांबलीन
ऐंन्ट्रीला डीजे हा दनानला
आज बड्डे आहे माझ्या याराचा
फुल्टू सेलिब्रेशन साऱ्या गावाचा
याराचा नाद ना कराचा नाद ना बघाचा
याराचा नाद ना कराचा नाद ना बघाचा
रातभर धिंगाना होनार हाय
डान्स कसा झिंगाट चालनार हाय
हे रातभर धिंगाना होनार हाय
डान्स कसा झिंगाट चालनार हाय
आज बड्डे आहे माझ्या भावाचा
याराचा लुक कसा रापचिक देखना
रुबाबी थाटाचा गुनाचा लेक हा
याराचा लुक कसा रापचिक देखना
रुबाबी थाटाचा गुनाचा लेक हा
मदतीला साऱ्यांच्या साथ उभा राहनारा
दिलदार यार हा दुनियादारी करनारा
आज सारे तराट होनार हाय
पार्टी कशी जोरात चालनार हाय
हे आज सारे तराट होनार हाय
पार्टी कशी जोरात चालनार हाय
फुल्टू सेलिब्रेशन हॉपी बड्डेचा
येतो हा दिवस वर्षातून एकदा
याराला बड्डेच्या शुभेच्छा अनेकदा
येतो हा दिवस वर्षातून एकदा
याराला बड्डेच्या शुभेच्छा अनेकदा
यश किर्ती मिळव सारी दुनिया गाजव
साथ शिवबाचा झेंडा मिरव
नाद पुऱ्या दुनियेत करनार हाय
जल्लोष गावत भरनार हाय
हे नाद पुऱ्या दुनियेत करनार हाय
जल्लोष गावत भरनार हाय
आज बड्डे आहे माझ्या याराचा
फुल्टू सेलिब्रेशन साऱ्या गावाचा