Aayushya Maz Tai La Lagav (Rakshabandhan Song) ft. Avinash Sasane Lyrics
- Genre:Indian Music
- Year of Release:2023
Lyrics
आज पासुन पुढं 100 वर्ष तुग जगावं...(२)
आयुष्य माज या रक्षाबंधनाला माझ्या ताईला लागावं...(२)
आई वाणी तु माया लावतेस तुझ ऋण मी फेडू कस
माझ्या साठी अनमोल आहे रक्षाबंधनाचा दिस
आत्ता वागतेस जसी तु माझ्या सांग कायम तसच वागावं..(२)
आई नंतर माझा केलस लेकरा वाणी तु संभाळ
भाऊ म्हणून नाही तु जपलस मला समजून बाळ
तुझे उपकार जपण्यासाठी माज अंतकरन जागावं...(२)
तुझ्या शिवाय ताई उन्मेष ला कुणीच नाही ग
तु लावतेस माय लांबुन सर दिपक पाही ग
एका बहिणी साठी भावानं सार जीवन त्यागव...(२)