Ganadhisha ft. Revan Chavan & Amar Dhembare Lyrics
- Genre:Country
- Year of Release:2022
Lyrics
पूजितो मी मनोभावे
पूजितो मी मनोभावे
सुरधीशा हे अनंता
पूजितो मी मनोभावे
सुरधीशा हे अनंता
लोप झाले दुःख सारे
विसरल्या साऱ्या चिंता
विसरल्या साऱ्या चिंता
दर्शनाचे दान द्यावे
दर्शनाचे दान द्यावे
गणाधीशा एकदंता
पूजितो मी मनोभावे
सुरधीशा हे अनंता
रम्य रूपडे तुझे गोजिरे
रम्य रूपडे तुझे गोजिरे
रम्य रूपडे तुझे गोजिरे
तुझे गोजिरे सगुण साकार
तुझे गोजिरे सगुण साकार
दाटला भाव ह्रदयी माझ्या
नयनी तुझ्या मायेचा पाझर
नयनी तुझ्या मायेचा पाझर
शरण तुजला आलो देवा
शरण तुजला आलो देवा
सिद्धवेदा शिवसुता
दर्शनाचे दान द्यावे
गणाधीशा एकदंता
तूच भरलास त्रिभुवनी
तूच भरलास ठायी ठायी
तूच भरलास ठायी ठायी
जन्म ऐसें लाखों व्हावे
व्हावे तुझियाच पायी
व्हावे तुझियाच पायी
जयघोष तुझ्या नामाचा
जयघोष तुझ्या नामाचा
गर्जावा हे अनंता
दर्शनाचे दान द्यावे
गणाधीशा एकदंता
पूजितो मी मनोभावे
सुरधीशा हे अनंता